एक होता राजा…. (भाग ९)

  • 8.4k
  • 2
  • 3.3k

चहाची order दिली मंगेशने. चहा आला." हा… काय झालं नक्की निलम… एकत्र का राहत नाही तुम्ही दोघे.","आमचा divorce झाला आहे." मंगेश उडालाच."काय बोलतेस तू… " निलम काही न बोलता चहा पिऊ लागली. मंगेश अजून shock मध्ये, निलम शांतपणे चहा पीत होती. मंगेश थोड्यावेळाने पुन्हा बोलला." मला वाटते मी काहीतरी चुकीचं ऐकल आहे , बरोबर ना निलम… ","नाही, जे ऐकलंसं ते खरं आहे.","कधी झालं हे… " ," लग्नाच्या second anniversary ला… मी त्याला गिफ्ट दिले divorce papers… त्याने सही केली आणि आम्ही वेगळे झालो.","का असं ?"."जमलं नाही मला… ","काय जमलं नाही." ,"त्याच्या सोबत राहणं जमलं नाही मला.","तू काय बोलते