‘तो आणि ती'ची गोष्ट.. - 1

  • 4.4k
  • 1
  • 1.6k

बराच वेळ पासून वाजत असलेल्या फोन कडे लक्ष गेलं..ती'चा फोन.. आता बऱ्याच दिवसांनंतर ततचा फोन होता..ततचा फोन आला की 'फुलांनी रुसावे...' वाजयचं. आता नाही वाजत.. फोन का करत असेल ही..? "हॅलो, केिार?" पलीकडून अनोळखी माणसाचा आवाज होता,"मी शेखर बोलतोय""अरे बोल, कशी आठवण काढलीस?" मला वाटलं काही ( तयांच्यासाठी) आनंिाची बातमी िेण्यासाठीफोन के ला असेल..."अरे, मानसीने आतमहतयेचा प्रयतन के लायमी मटकन खालीच बसलो.."काय??" मला काही सुचेच ना.., "कधी? आणण म्हणजेआता दठकेय ना ती? काय झालय सांगशील ंका नीट""ती ठीक आहे आता.. हॉस्पपटल मध्ये आहे. आणण सारखं तुझं नाव घेतीये. तूयेऊ शकतोस कास्ललज?" पुढे मी फक्त हो एवढंच बोललेलो असं आठवतं.मी हो का