शोध चंद्रशेखरचा! - 7

  • 6.6k
  • 3.3k

शोध चंद्रशेखरचा! ७-- इरावती त्या सिक्रेट मिटिंग साठी, जोग साहेबांच्या घरी पोहंचली तेव्हा, जोग साहेबांसोबत, एक साधासा दिसणारा माणूस, हलक्या आवाजात बोलत होता. तिला पहाताच तो एकदम गप्प झाला. "या इन्स्पे.इरावती. आणि इरा हे आहेत मिस्टर राजे!" "म्हणजे, गुप्तहेर विभागातले!" "हो तेच हे!" "सर, तुमचे नाव खूप ऐकले होते. आज प्रत्यक्ष भेट होत आहे." इरावती भारावून गेली होती. "कमनिग तो द पॉईंट. दुबईतून -----------" नंतर ते तासभर बोलत होते. इरावती आणि जोगसाहेब फक्त ऐकत होते! आपल्या हद्दीत काय उत्पात घडू शकतो, याच्या कल्पनेनेच इरावती हादरली होती. ००० ती गुप्त मिटिंग संपवून इरावती आपल्या स्टेशनकडे निघाली. तिने मिटिंग साठी मोबाईल सायलेंट