शोध चंद्रशेखरचा! - 8

(13)
  • 7k
  • 3.2k

शोध चंद्रशेखरचा! ८---- " साला हमारा ऑर्डरवला पाकीट क्या किया? हमको बोगस माल दिया!" तो चौताळलेला पठाण गरजला. दुबईच्या ज्वलरी मॉलच्या, मागल्या गल्लीत मेहबूबचे ते छोटेखानी लेदर गुड्सचे 'अफगाण लेंदर्स' हे दुकान होते. त्याच्या दुकानातील कातडी वस्तू, या हाताने तयार केलेल्या असत. प्रत्येक नग एक 'क्राफ्ट' पीस होता. जाणकार आवर्जून त्याच्या दुकानाकडे वाकडी वाट करत. काही शेख लोक त्याच्याकडून आपल्या आवडी प्रमाणे आणि डिझाईन प्रमाणे वस्तू बनवून घेत.असेच एक स्पेशल बेल्ट आणि पुरुष वापरतात ते मनीपर्सची ऑर्डर मिळाली होती. साधारण किमतीच्या दसपट पैसे त्याला मिळणार होते! फक्त त्याला त्यांनी दिलेला कागद त्या पाकिटाच्या लेदरच्या दोन लेयरच्या आत लपवून ते पाकीट