सवत... - ६

(20)
  • 12.4k
  • 2
  • 6.7k

हरी खूप घाबरला होता.... ईशा झोपली पण हरी ला झोप लागत नव्हती, संध्या ईशाच्या शरीरात आहे ह्याची भनक पण नव्हती हरीला.... हरी बेडच्या समोर बसला होता आणि एकटक ईशा ला बघत होता.... हरी च्या डोक्यात सध्या एकच विचार होता की ईशाला संध्या पासून लांब कसं करावं.... हरी रात्र भर तितच बसून होता व तिथंच बसल्या बसल्या झोपला, सकाळ झाली ...... "हरी तू इथं का झोपलाय, काय झालं".... ईशा ने हरी ला झोपेतून उठवलं "काय नाय असच, ईशु तुझी तबेत कशी आहे आता".... "मला काय झालं, मी तर एक दम fit and fine आहे, आधी हे सांग की तू इथं का