वेडेपणा

(16)
  • 6.7k
  • 2
  • 1.3k

हल्लीच्या दुनियेत मला वाटतं प्रत्येकाला गाव हा शब्द प्रचलित असेल. याचे कारण असे की बहुतांश लोक हल्ली नोकरीच्या निम्मिताने त्यांचे मूळ जन्मस्थान सोडून शहरात वसले आहेत. त्यामुळे कधी ना कधी प्रत्येक जण जन्मस्थानी जातच असेल. खरंच गाव म्हणलं कि डोळ्यांसमोर येते ती नवी दुनिया ! असच एक गाव,सावरखेड,इथे राहणाऱ्या ५ मित्रांची घट्ट मैत्री पण त्यांनी केलेला वेडेपणा त्यांचाच जिवावर बेतला,कोणाला त्रास होईल असा वेडेपणा करू नये कारण त्याचा अंत मृत्य होऊ शकतो.थोडा वेडेपणा हवा यार..पण अति कधीच नको.