सवत... - ७ - अंतिम भाग

(72)
  • 12.8k
  • 6.3k

हरी ला खूप टेन्शन येत होतं की आता पूढे के होईल, पण त्या दिवसा नंतर सगळं नॉर्मल झालं, अगदी नॉर्मल संध्याने जणू ईशा ला सोडलंच, सांध्याच्या असण्याचा भासही हरी ला परत झाला नाही कधी..... पण तरी हरी आधी पेक्षा जास्त लक्ष ठेवत होता ईशा वर..... बघता बघता तीन आठवडे संपत आले, उद्या शेवटचा दिवस होता.... त्या दिवशी रात्री ईशाला हरी ने झोपवलं आणि स्वता तिच्या बाजूला बसून बस एक टक तिला बघत होता, खरं तर हरी ला खूप भीती वाटत होती,कुठल्या ही क्षणी काही ही होऊ शकतं, ह्याची त्याला खात्री होती..... हरी नजर न चुकवता ईशा ला बघत होता, तेव्हाच