शोध चंद्रशेखरचा! - 15

(13)
  • 7k
  • 1
  • 3.3k

शोध चंद्रशेखरचा! १५--- कस्तुरीने फोन बंद केला. तिचे डोके जड पडले होते. आधी चंद्रशेखरच्या किडन्यांपींगचा फोन. किडन्यापर या इरावतीच्या हलगर्जीपणाने सुटला. आता हा दुसराच माणूस फोन करतोय! काय तर चंद्रशेखरची बॉडी ताब्यात आहे म्हणे याच्या! काय खरे काय खोटे परमेश्वरच जाणे. चंद्रशेखर मेल्याचे दुःख नाही. पण पोलिसी ससेमिरा मागे लागणार. या पोलिसांची डोकी वेडीवाकडी चालतात. चंद्रशेखरच्या मृत्यूने, सर्वात ज्यास्त फायदा आपल्यालाच होणार आहे. हे सत्य आहे. मग आपणच या अपघाताचे षडयंत्र रचले, असा आरोप पोलीस ठेवू शकणार होते! आता तर तो मेल्याचे कळतंय! म्हणजे खुनाचा आरोप सुद्धा अपेक्षित आहे! बापरे! आपले आता काय होणार? कस्तुरी धास्तावून गेली. आत्ता आलेला फोन