कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..भाग - ८

  • 7.7k
  • 3
  • 3k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग -८ वा ------------------------------------------------------- हेल्लो , मी अनुषा अभिजित सागर देशमुखची मैत्रीण , मागच्या वेळी एका फंक्शनमध्ये आपली भेट झालेली , त्यावेळी खूप छान गप्पा झाल्या आपल्या . आठवतंय की नाही ? मला माहिती आहे ..तुम्ही मला चांगलेच लक्षात ठेवले आहे. त्यादिवशी मी माझ्याबद्दल तर सांगितलेच तुम्हाला आणि माझ्या लव्ह-बॉय बद्दल – म्हणजे अभिजित बद्दलसुद्धा सांगितले तुम्हाला कुणाला सांगायचे नाही “ या बोलीवर . आमचे हे सिक्रेट मी फक्त तुम्हाला सांगितलाय , तुम्ही जर का हे लिक केलात ना ! खूप मोठा गोंधळ होईल . तुम्ही म्हणाल मला - अनुषा -..कधी ना कधी तरी