प्रेम ...

(31)
  • 26.9k
  • 2
  • 17.1k

निशा एका कॉलेज मधे नुकतीच प्रोफेसर म्हणून जॉब ला लागली होती . मागचे सगळ विसरून नवीन सुरवात करायची अस तिने ठरवल होत . मधे जॉब सोडल्या मुळे पुनः नव्याने जॉब करणे तिला जरा अवघडच जाणार होत . पण , आपल्या स्वतःसाठी जॉब आता ती करणार होती .आता तिच्या अयुषत आपल म्हणाव अस कोणीच राहील नव्हते . तिने ही आता ते सगळं विसरून एक स्वच्छ आणि निर्मळ अशी सुरवात करायची . दुसरा दिवस उजाडला , निशा लवकरच उठली होती , लवकर कसली तिला रात्रभर झौप्च लागली नव्हती