रत्नपारखी भाग २

  • 7.5k
  • 3.5k

रत्नपारखी भाग दोन मिलिंद ने आता ठरवलं होतं की काही तरी करायचं आणि आपल्या मुलानं बरोबर वेळ घालवायचा. मिलिंद साठी आनंद म्हणजे फक्त लव कुश होते. त्याने खूप गोष्टी मागे सोडले होते, उमा,चिन्मय,त्या रात्री ची घटना.......ती. मिलिंद च्या मनात अजून हि त्या गोष्टीच अपराधबोध वाटत होता. अखेर तो दिवस उगवला होता, मिलिंद ने आता ठरवलं होतं की काय करायचं आहे. प्रणिता ने हाक मारली मिली.... मिली तुझी चहा घे, पोरराना हि पाठव. लव कुश तर मस्त आरामात झोप काढत होते.आज पासून त्याच्या सुट्ट्या सुरु झाले होते.मिलिंद ने त्याना उठवलं, आणि त्यांना मस्त बातमी द्यायची ठरवली. मिलिंद वर त्याच्या