विनुअप्पा

  • 5.5k
  • 2
  • 2.6k

कथा - विनुअप्पा ----------------------------------------------- घराला घरपण देणारी स्त्री , घर टिकवून ठेवणारी स्त्री , घराची वैभव-लक्ष्मी म्हणजे स्त्री , हे आपल्या परिचयाचे आणि अनुभवाचे दृष्य -रूप आहे , जे खरे पण आहे.वरील उदाहरणाला शोभेल असा एक पुरुष आहे . हे लिही पर्यंत ..दुर्दैवाने .." असा एक पुरुष होता " असा उल्लेख करण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे.. त्यांचीच ही कहाणी आहे. विनयकराव असेच म्हणू या त्यांना , आमच्यात अरे तुरे असे एकेरी बोलण्याचे नाते नव्हते . ते वयाने मोठे असलेले माझ्या ऑफिसातले सहकारी मित्र , त्यांच्याशी बोलतांना “अहो-जाहो , तुम्ही "असेच शब्द आम्ही वापरत असायचो . त्यांचे ऑफिस –रेकॉर्ड मध्ये असेलेले