सोबतीचा पाऊस - भाग-३

  • 6.3k
  • 1
  • 2.7k

तोच अनय माझ्यासमोर बाईक घेऊन उभा राहीला. आधी मला राग आला की हा कशाला आता माझा पिच्छा करतोय , पण मग तोच बोलला. मॅडम काही खाल्लं नाही ओ तुम्ही. चला हॉटेलमध्ये जाऊया. मलाही भूक लागलीये. मग मी विचार केला एवढ्या मोठा पुण्यात कुठे शोधायचं हॉटेल जाऊ याच्या सोबतच. काही वाईट घडलंच तर गणु आहेच. आणि आपला पेपर स्प्रे देखील. मग जाऊन बसले बाईकवर. आधी आम्ही छान हॉटेलमध्ये दाबून खाल्ल. मग मीच काही तरी बोलायच म्हणुन विषय काढला, काय ओ मुंबईला परत जायची ट्रेन किती वाजताची आहे...? मॅडम आता ट्रेन डायरेक्ट सहा वाजताची .. इकडे अशाच ट्रेन असतात. मी मात्र काय करू एवढा वेळ याचा विचार करत