साहित्य -समीक्षा -लेखन - भाग -३

  • 8.9k
  • 1
  • 3.3k

वाचक -मित्र हो - माझे साहित्य -समीक्षा लेखन "या उपक्रमास आपला प्रतिसाद पाहून अतिशय आनंद होतो आहे. आजच्या भागात खालील ४ पुस्तकांचा परिचय करून देतो आहे. १.परीघावरच्या पाउलखुणा - ललित -गद्यलेखन . ले-प्रा.डॉ.कृष्णा इंगोले २ मनातल्या वावटळी- कथा -संग्रह -ले- प्रगती कोलगे ३. योग-जागृती - एक विचार - माहिती . ले- प्रल्हाद बडवे ४. माझी फेसबुकगिरी - ललित लेखन . ले- सचिन परांजपे --------------------------------------------------------------------------- आपले अभिप्राय जरूर द्यावे. पुस्तक परिचय...1."परीघावरच्या पाउलखुणा -मनाला व्यापून टाकणाऱ्या जीवनानुभावांचेलेखन "-----------------------------------------------------------सांगोला -जि-सोलापूर चे ख्यातीप्राप्त साहित्यिक प्रा.डा.कृष्णा इंगोलेयांचे विपुल असे लेखन विविध लेखन ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालेले आहे.तसेच अनेक ग्रंथांचे संपादन त्यांनी केलेले आहे."परीघावरच्या पाउलखुणा "-हे इंगोलेसरांचे