असा हि हा अघोरी - 2

  • 9.4k
  • 4.8k

बघता बघता ह्या मध्ये ८-९ वर्ष निघून गेली. मन प्रमाणे अमोघ ला डॉक्टरकी साठी ऍडमिनशन मिळाला होतं. आणि जवळपास त्याचा अभ्यास क्रम संपत आला होतं. त्याने त्याची आवडती ब्रांच निवडून त्यामध्ये स्पेसिऍलिझशन पूर्ण केला होतं. तसा तो खूप हुशार होताच पण मनापासून केलेल्या गणेश भक्तीची हि त्याला साथ होती. पण त्या अघोरी शक्तीला ते मान्य नव्हता त्याला फक्त आणि फक्त स्वतःच वर्चस्व प्रस्तापित करायचा होतं. आणि त्यामध्ये अमोघ ला मिळणारी गणेश भक्तीची साथ आता त्याला बघवत नव्हती. त्या काळ्या शक्ती ने आता आपले फासे फेकायला सुरवात करायला सुरवात केली. आणि अमोघला विचित्र स्वप्न पडण्याचा एक सत्रच चालू झालं. स्वप्नात तो स्वतःला पूर्ण