तो आणि ती'ची गोष्ट.. - 2

  • 4k
  • 1.5k

‘तो आणि ती' ची गोष्ट... Part 2 ऊन पावसाच्या पाठमशवणीच्या खेळाचे ते दिवस होते, धुक्यात हरवलेल्या वाटा आणण गिश दहरवा कॅम्पस.. शाळा ते हॉटेल असा पाचच ममतनटांचा रस्ता होता, पण शाळा सुटल्यावर मात्र पोळा सुटल्यासारखा भास व्हायचा. सामान्य जनतेला घाई असायची.. घरी जाण्याची जेल मधून पॅरोल वर सुटल्यासारखी.आमची शाळा होतीही अशीच. अभ्यास एके अभ्यास करावा टॉपर व्हावं, लखो पगाराची नोकरी घेण्याची पवलन शाळेतूनच पेरल्या गेली होती. आयआयटी आणण आयआयएम ची पवलन उरात घेऊन झोपी जाणाऱ्यांची ती गिी होती. त्यापैकी मी ही एक होतो.. शाळा नावाजलेली होती. सीबीएसई. आणण मोठी पण.. आमच्या गावाकडची कॉलेजं पण एवढी मोठी नसतात. माझी नवहवी नंतर