तारेवरची कसरत - २

  • 7k
  • 2.4k

तारेवरची कसरत – २ (वैधानिक इशारा: सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, कथेतील पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. कथा व कथेतील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी अथवा समूहाशी काहीही संबंध नाही. असा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा) (अधिक रंजकते साठी कथा क्रमशः वाचावी.) या वेळी मी व्यवस्थित तयार होऊन बाहेर पडलो, दार उघडले आणि जिना उतरू लागलो. जिना उतरताना घरात नक्की काय घडतंय याचाच विचार माझ्या मनात सुरू होता. आई आणि रोहिणी दोघींचे आवाज ऐकल्यामुळे त्यांच्या आठवणी उफाळून येऊ लागल्या होत्या. इतक्यात खाली ढोलकी वाजवल्याचा आवाज येऊ लागला. मी ही आकर्षीत होऊन ढोलकीच्या आवाजाकडे चालू लागलो. तारेवरच्या