अदृश्य - 2

  • 15.2k
  • 7.6k

अदृश्य भाग २ट्रिइंग ट्रिइंग...ट्रिइंग ट्रिइंग विभा चा फोन वाजत होता,ती अचानक उठली पोलीस स्टेशन मधून खडसे चा फोन होता. अरे विभा मॅडम तुमच्या बेल ची वेळ गेली आता तुम्ही त्या जेहेन ला आणा येता येता रस्त्यात वडा पाव दिसेल बघा तो हि आणा असे म्हणून त्याने फोन ठेवला. विभा ला आता काही उमजत नाही होत,ती जेहेन च्या घरी गेली . जेहेन अजून हि झोपली होती, कारण विभा ला तिच्या घरी जाऊन १ तास उलटून गेला होता. अखेर जेहेन आली, नशेच्या हालत मध्ये होती, अगदी पेंगत होती.विभा ने तिला सांभाळलं आणि तिला सांगितलं की तिला आता पोलीस स्टेशन ला जावं लागेल. जेहेन