तारेवरची कसरत - ३

  • 5.9k
  • 2.1k

तारेवरची कसरत – ३ (वैधानिक इशारा: सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, कथेतील पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. कथा व कथेतील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी अथवा समूहाशी काहीही संबंध नाही. असा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा) (अधिक रंजकते साठी कथा क्रमशः वाचावी.) हा प्रश्न माझा मला सोडवावा लागेल असा उपदेश ओळखीतल्या सर्व जेष्ठ पुरुषांनी दिला होता. एकूणच मी सर्वांचे सल्ले ऐकून भलताच निराश झालो होतो माझ्या प्रश्नाचे उत्तर मला कोणीच देऊ शकत नाही हे पचवणं मला खूपच जड गेलं. अशाच वेळी हताश होऊन फिरत असताना मला तेव्हा डोंबाऱ्याचा तारेवरील कसरतिचा खेळ दिसला होता. ‘तारेवरची कसरत’ दिसायला