ट्रिपल मर्डर केस - 2

(19)
  • 9.2k
  • 2
  • 4.2k

पोलिसांकडे काहीच पुरावा नसल्यामुळे त्या रूम मध्ये सापडलेली आई हीच काय ते खर सर्व सांगू शकत होती. पण तिला काही विचारलं तर ती एकच वाक्य सारखं-सारखं बडबडत होती की, "माझ्या सुयशने खूप हालाखीचे दिवस काढलेत, खूप कष्ट सहन केलय त्याने...त्याला कोणीच कधी समजू शकल नाही...." आणि मग पुन्हा एकटक फक्त भिंतीकडे पाहत बसायची...त्यामुळे पोलिंसांच काम पण खूप कठीण झालं होत त्यांच्या हाती काहीच विशेष असं लागत न्हवत.. आता जवळपास ३ दिवस होऊन गेले होते या गोष्टीला पोलिंसांचा तपास चालू होता.. आणि ती बाई अजूनही फक्त तेच बडबडत होती जे ती या आधी बडबडत होती... नेमकं काळात न्हवत कि ती मुद्दाम अशी