Triple murder cash book and story is written by Kushal Mishale in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Triple murder cash is also popular in थरारक in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
ट्रिपल मर्डर केस - कादंबरी
Kushal Mishale
द्वारा
मराठी थरारक
अहमदनगर मधील हिंगणगाव मधली एक सुंदर सकाळ, चिमण्यांची चिव - चिव आणि मोहक वातावरण अगदी सर्व वातावरण प्रसन्न करत होत. पण गावातील एका घराच्या बाजूला मात्र लोकांची खूपच गर्दी जमा झाली होती आणि आपापसात चर्चा चालू होती. हि गर्दी बराच वेळ दरवाजा बाहेरून ठोकावत होती आणि आतून काहीच आवाज येत न्हवता. मे महिन्याचे दिवस असल्यामुळे आतमध्ये एसी पण चालू होता त्यामुळे सर्वांना गाढ झोप लागली असेल असा सर्वजण अंदाज बांधत होते पण जेव्हा त्यांनी दरवाज्यावर नीट कान लावून ऐकल्यानंतर त्या आतमधून एका बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू येत होता आणि बाकी काहीच हालचाल न्हवती सगळीकडे अगदी भयाण शांतता पसरली होती, अरे
अहमदनगर मधील हिंगणगाव मधली एक सुंदर सकाळ, चिमण्यांची चिव - चिव आणि मोहक वातावरण अगदी सर्व वातावरण प्रसन्न करत होत. पण गावातील एका घराच्या बाजूला मात्र लोकांची खूपच गर्दी जमा झाली होती आणि आपापसात चर्चा चालू होती. हि गर्दी ...अजून वाचावेळ दरवाजा बाहेरून ठोकावत होती आणि आतून काहीच आवाज येत न्हवता. मे महिन्याचे दिवस असल्यामुळे आतमध्ये एसी पण चालू होता त्यामुळे सर्वांना गाढ झोप लागली असेल असा सर्वजण अंदाज बांधत होते पण जेव्हा त्यांनी दरवाज्यावर नीट कान लावून ऐकल्यानंतर त्या आतमधून एका बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू येत होता आणि बाकी काहीच हालचाल न्हवती सगळीकडे अगदी भयाण शांतता पसरली होती, अरे
पोलिसांकडे काहीच पुरावा नसल्यामुळे त्या रूम मध्ये सापडलेली आई हीच काय ते खर सर्व सांगू शकत होती. पण तिला काही विचारलं तर ती एकच वाक्य सारखं-सारखं बडबडत होती की, "माझ्या सुयशने खूप हालाखीचे दिवस काढलेत, खूप कष्ट सहन केलय ...अजून वाचाकोणीच कधी समजू शकल नाही...." आणि मग पुन्हा एकटक फक्त भिंतीकडे पाहत बसायची...त्यामुळे पोलिंसांच काम पण खूप कठीण झालं होत त्यांच्या हाती काहीच विशेष असं लागत न्हवत.. आता जवळपास ३ दिवस होऊन गेले होते या गोष्टीला पोलिंसांचा तपास चालू होता.. आणि ती बाई अजूनही फक्त तेच बडबडत होती जे ती या आधी बडबडत होती... नेमकं काळात न्हवत कि ती मुद्दाम अशी