पाहील प्रेम ...... - 1

  • 8.8k
  • 4.5k

ही कथा आहे नील ची त्याच्या पहिल्या प्रेमाची.नील एक साधा सीमपल मुलगा .अभ्यासात हुशार होता .नेहमी हसरा चेहरा .ऐतरण्ल नेहमी मदत करणारा असा नील . नील १० पर्यंत मुलांच्या शाळेत शिकला होता .१० वी १२ वी पण छोट्या कॉलेज मधे तेथे पण फारश्या मुली नव्हत्या .१२ नंतर मोठ्या कॉलेज ला गेला .फ वाय च्या पहिल्याच दिवशी नील ला ती दिसली . ती एका घोळक्यात थांबली होती .तीच अतिशय सुंदर ,मनमोकळं ,निरामय हास्य पाहून नील च्या मनाला खूप बर वाटल होत .त्येच्या शी जाऊन बोलव वाटल . पण नील