असा हि हा अघोरी - 4 (अंतिम)

(21)
  • 8.7k
  • 3.8k

गणेश, त्याचे आई-वडील आणि त्याच्या वडिलांचा तो शेजारचा मित्र सगळेजण साधू बाबांकडे जायला निघाले. इकडे त्या अघोरीला त्याची भनक लागली आणि त्याच्या ठेवणीतला भयंकर अश्या आवाजात भविष्यवाणी कि जर त्यांनी त्याचा ऐकलं नाही तर सगळ्या घराचा सर्वनाश तर होईलच आणि त्यांच्या मुलाच्या जीवाला देखील धोका आहे. गणेशच्या आई मन आता काच खाऊ लागलं, तिने परत फिरण्याचा हट्ट केला इथे मात्र गणेशच्या वडिलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि तिच्या आईच्या हट्टाला न जुमानता पुढे चालत राहिले. मांत्रिकाची शक्ती अजून अपुरी होती त्यामुळे तो जास्त काही करू शकत नव्हता त्यांना घाबरवण्याशिवाय. ते ऐकत नाही म्हणून त्याने एक काळी बाहुली घेलती आणि त्याला