कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 2

  • 11.5k
  • 4.5k

भाग-2 वत्सलाबाई यांच्या मनात इकडे तारांबळ उडत होती. मात्र कणक च्या मनात मस्त पाचगणी ला जायचा प्लॅन पिंगा घालत होता. यातच सकाळच्या सूर्याने हजेरी लावली. कणक मात्र आज आनंदात होती...... त्या आनंदाचे कारण असं की, तिला इतिहासाचा पेपर सोपा तर गेलाच होता आणि आज तिचा शेवटचा आणि आवडता भूगोलाचा पेपर होता...! आणि या सगळ्यांमध्ये तिच्या आनंदाला आणि उत्साहाला भर घालणारी गोष्ट म्हणजे यानंतर तिला पाचगणीला गावाकडे जायचे होते ना,मावशीकडे!!! म्हणून तिच्या आनंदाला पारवारच नव्हता..! पण वत्सलाबाई खूप चिंतेत होत्या.त्यांच्या मनात