आणि मला मुलगी मिळाली....भाग चार - अंतिम भाग

  • 6.4k
  • 2.5k

मला फक्त सावाकाशरित्या बाहेर पडायचं “ हे बोलताना सुषमाच्या डोळ्यात पाणी आलं आज तीच मन मोकळ झालं आणि मनावरच ओझ पण कमी झाल हे पाहिल्यावर सुरेशला बर वाटल आज तिने स्वताहून ह्यातून सावरली हे पाहून त्याला तिच्या बद्दल आदर अजून वाढला. आज ते दोघ एकमेकांच्या कुशीत शांतपणे झोपले. प्रेझेंट डे आज खूप दिवसांनी त्याला हे आठवल कारण सुहासच्या जन्मानंतर तिने दुसरा चान्स नाही घेतला आज तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सुरेशला खूप भारी वाटत होत, कारण तिला जे पाहिजे होत ते तिला मिळणार होते , आज तिला राधिकाच्या स्वरूपात तिला सून नाही तर तिला आपली मुलगी भेटणार होती. तिची खूप इच्छा