पाहील प्रेम ... - 2

  • 5.9k
  • 3.3k

त्या दिवसानंतर रोज लेक्चर बुडून नाटक पाहत बुध्दी बळाचा सराव करणे नील चा आणी तीचि दिनचर्या सूरु जाली . तीला बुध्दी बाळ मधल काहीच येत नव्हते पण ती रोज बुध्दी बाळाच्या प्रेक्टीस ला यायची न चुकता कारण तीला नील च सहवास आवडू लागला होता.तीला त्याचा सहवास हवा होता . ती नील साठी डबा बनून आणू लागली सगळ नील च फेवरेट असायाच.त्यांची मैत्री ....मैत्री च्या पलीकडे गेली याची जाणीव एव्हाना दोघाना जाली होती . नील ला एखादी वस्तु आवडने परीचीत होत .....पण एखादी वक्ती आवडन आणी