टॅटू

  • 9.6k
  • 1.8k

ए आई मी टॅटू काढू का ग..?? कायराने उत्सुकतेने आईला विचारले.टॅटू..?? पण टॅटू काढताना दुखत ना ग..?? सुई फिरवतील ना हातावर..?? आणि तुला साध इंजेक्शन घेताना सगळे देव आठवतात मग टॅटू कसा काय काढशील..?? नंतर हात दुखत बसेल ग बाळा... आई काळजीच्या सुरात म्हणाली.अग आई काही नाही ग जास्त काही Pain होत नाही. आणि मला ना काढायचा आहे ग टॅटू... भारी वाटत हातावर..ठिक आहे काढ मग टॅटू... पण नंतर मात्र माझा हात दुखतोय... हात दुखतोय अस बोलत बसायच नाही... permission देत आईने समज दिला.हो माते... हात जोडत हसत कायरा म्हणाली.काहीवेळाने कायराने अदित्यला घरी टॅटूसाठी permission मिळाल्याचे सांगितले.Hey कायरा तुला कोण