मायाजाल -- ४

(21)
  • 13.8k
  • 1
  • 7.9k

मायाजाल- ४ दुस-या दिवशी प्रज्ञाने इंद्रजीतला कॅन्टीनमध्ये पाहिलं; तेव्हा ती हसली आणि त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, “ थँक्स! मला तुमच्याबरोबर यायची परवागी मिळाली आहे! काल तू आईला असं काय सांगितलंस? " इंद्रजीतसुद्धा हसत डोळा मारत म्हणाला, "तुला यायला मिळतंय नं? बाकी सगळं सोड! तयारीला सुरुवात कर! दोनच दिवस राहिलेत आता!" त्या दोघांना माहित नव्हतं----- सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या होत्या.