मायाजाल -- २ ...अजून वाचा मायाजाल-- २ निमेशवर इंद्रजीतने चांगलीच छाप पाडली होती. "आई! काय मस्त पर्सनॅलिटी आहे या इंद्रजीतची! मी ब-याच
मायाजाल -- ३ एका डेरेदार वृक्षाखाली थंडगार सावलीतल्या बाकावर इंद्रजीत आणि हर्षद बसले. " हं! बोल जीत! काल तू कोणाकडे गेला होतास? ...अजून वाचा आईला विचारलं! तू आमच्या घरी गेला नव्हतास- - आमच्या कॉलनीत दुसरं कोण तुझ्या ओळखीचं आहे?" हर्षदच्या मनातलं कुतूहल त्याने एका पाठोपाठ विचारलेल्या प्रश्नांवरून कळत होतं. " मी प्रज्ञाकडे गेलो होतो! काल मी
मायाजाल- ४ दुस-या दिवशी प्रज्ञाने इंद्रजीतला कॅन्टीनमध्ये पाहिलं; तेव्हा ती हसली आणि त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, “ ...अजून वाचामला तुमच्याबरोबर यायची परवागी मिळाली आहे! काल तू आईला असं काय सांगितलंस? " इंद्रजीतसुद्धा हसत डोळा मारत म्हणाला, "तुला यायला मिळतंय नं? बाकी सगळं सोड! तयारीला सुरुवात कर! दोनच दिवस राहिलेत आता!" त्या दोघांना माहित नव्हतं----- सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या होत्या.
मायाजाल- ५ गेली अनेक वर्षे इंद्रजीतशी मैत्रीचं नातं होतं. पण त्याला कधी इतका रागावलेला हर्षदने पाहिला नव्हता. "त्याला आता प्रज्ञा माझ्यापेक्षा जवळची वाटू लागली? ही लक्षणं काही चांगली नाहीत! जर त्यानं मनात आणलं; ...अजून वाचामुलींवर मोहिनी घालायला त्याला फार वेळ लागत नाही! प्रज्ञाला जाळ्यात ओढण्यात तो यशस्वी झाला तर-----नाही! नाही! काहीही झालं तरी मी असं होऊ देणार नाही.
मायाजाल--६ ठरल्याप्रमाणे काॅलेजचे विद्यार्थी आणि डाॅक्टर्स डोंगराच्या कुशीत वसलेल्या ...अजून वाचाआदिवासी वस्तीत पोहोचले. डोंगर कपा-यांमध्ये पिढ्या-न-पिढ्या जणू स्थानबद्ध झालेल्या आदिवासी बांधवांपर्यंत शहरी सुखसोयी पोचल्या नव्हत्या. तिथल्या जंगलांमध्ये जमवलेल्या मध, मेण, काही जंगली औषधी वनस्पती, किंवा तांदूळ कडधान्या सारख्या काही वस्तू घेऊन विकण्यासाठी जवळच्या बाजारपेठेत जात; तोच त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क! -- रात्रंदिवस जंगलात किंवा लहानशा
मायाजाल--- ७गणपत भगताला भेटायचं आहे; हे कळल्यावर मुलं थोडी नर्व्हस झाली."अरे इंद्रजीत! हा इथल्या रहिवासी लोकांचा प्रश्न आहे! आपण त्यात कशाला पडायचं?" एक जण म्हणाला. "आपण चार दिवसांचे पाहुणे! आपलं काम करू; आणि निघून जाऊ! उगाच भांडणं कशाला?" ...अजून वाचाम्हणाला."जीत! तो खूप भयंकर माणूस आहे! लखू काय म्हणाला ऐकलंस नं? त्याच्या नादाला न लागलेलं बरं! आणि आता तर लखू आपल्याबरोबर
मायाजाल -- ८ नेहमीचं कॉलेज रुटीन चालु झालं पण इंद्रजीतचं प्रज्ञाच्या घरी येणं-जाणं मात्र चालू राहिलं. खरं तर आता वाढलं! त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. तो सीनियर असल्यामुळे प्रज्ञाला अभ्यासासाठी त्याचं ...अजून वाचामिळत होतं. बऱ्याच वेळा काॅलेजमधून घरी जाताना दोघं एकत्र जात होते. त्यांची सलगी हर्षदच्या डोळ्यात खटकत होती ; पण सध्या तरी तो काही करू शकत नव्हता. इंद्रजीतला प्रज्ञाविषयी सांगून त्याचं मन कलुषित करण्याचा त्याचा प्रयत्न फसला
मायाजाल- ९ इंद्रजीतला गुंडांनी असा काही मार दिला होता की, त्याच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा दिसत नव्हत्या; पण मुका मार लागल्यामुळे वेदना खूप होत होत्या. अंग आणि ...अजून वाचाकाळा - निळा पडला होता. उठून उभं रहाण्याची ताकत त्याच्यात राहिली नव्हती. त्याने प्रज्ञाला फोन
मायाजाल - १० त्यादिवशी हॉस्पिटलमध्ये एक मोठं इमर्जन्सी ऑपरेशन होतं. त्यामुळे इंद्रजीतला रात्रीपर्यंत थांबावं लागलं. त्याला निघायला बराच उशीर झाला. निघाल्यापासून सतत त्याला वाटत होतं की; एक गाडी त्याच्या ...अजून वाचामागे राहून त्याचा पाठलाग करीत होती. इंद्रजीतने गाडीचा स्पीड कधी वाढवला--कधी कमी केला, पण ती गाडी त्याची पाठ सोडत नव्हती..पण "हायवेवर--एवढ्या गर्दीच्या रस्त्यात हे शक्य नाही, मला भास होत असेल!" अशी त्याने मनाची
मायाजाल-- ११ पोलीसांबरोबर आत आलेल्या हर्षदला बघून इंद्रजीत ताडकन् उठून उभा राहिला. " हर्षद तू? नाही! हे खरं ...अजून वाचातू --माझ्या जीवावर उठलायस? हे मी मान्यच करू शकत नाही." इंद्रजीतच्या तोंडून नीट शब्दही फुटत नव्हते. " आम्ही खात्री करून घेतली आहे. हे सगळे याचेच कारनामे आहेत. तुम्ही म्हणालात, की तुमच्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ला झाला. पण
मायाजाल-- १२ प्रज्ञाची खात्री झाली होती; इंद्रजीतवर हर्षदची नजर यापुढेही रहाणार होती. इंद्रजीतचा धोका टळलेला नव्हता! दोघांना एकत्र पाहिलं, की हर्षदचा स्वतःवरचा ताबा सुटत होता, हे नक्की! यावर एकच मार्ग होता-- ...अजून वाचातिला इंद्रजीतबरोबर बघू नये; यासाठी काही दिवस दोघांनी बाहेर जास्त न भेटणं; आणि लग्न झाल्यावर त्याने सुचवल्याप्रमाणे परदेशात स्थाईक होणं! प्रज्ञाला भारत सोडून बाहेर रहाणं पसंत नव्हतं; पण जीतच्या
मायाजाल-- १३ हॉस्पिटलच्या पायऱ्या उतरताना इंद्रजीत विचार करत होता, “जर हर्षदने खरोखरच जीव दिला तर? त्याच्या आत्महत्येचं ओझं आयुष्यभर माझ्या मनावर राहील. अशावेळी प्रज्ञा बरोबर सहजीवनाचा आनंद मी खरोखर
मायाजाल - १४ इंद्रजीत अचानक् येतो काय--- कायमचा लंडनला जाणार असल्याचं सांगतो काय---- आणि ठरलेलं लग्न मोडल्याचं सांगून तिचा एक शबदही ऐकून न घेता निघून जातो काय--- जे घडलं, ते स्वप्न की सत्य; ...अजून वाचाप्रज्ञाला कळत नव्हतं. काही क्षणांत तिचं जग बदलून गेलं होतं. प्रज्ञाकडे इंद्रजीतने कोणताच खुलासा केला नव्हता; किंवा तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा एवढा मोठा निर्णय घेताना तिला काही विचारण्याची किंवा बोलण्याची संधीही दिली नव्हती.
मायाजाल - १५ इंद्रजीत प्रज्ञाला "मी कायमचा लंडनला रहाणार आहे!" परत कधी येईन सांगू शकत नाही" म्हणाला; तेव्हा ती दिङमूढ झाती; तिची विचारशक्ती काम करेनाशी झाली होती. अनपेक्षित संकटाने ती ...अजून वाचागेली होती. एखादा आठवडा याच मनःस्थितीत निघून गेला. हळू हळू ती सावध होऊ लागली. आणि काही प्रश्न तिच्या मनात घर करू लागले. "दोन वेळा जीतला एकटा गाठून मारझोड करण्यात आली; एकदा गाडीचे
मायाजाल - १६ शेजारी या नात्याने तात्या आणि माईंशी अनेक वर्षांचे संबंध होते त्यामुळे हर्षद हाॅस्पिटलमध्ये होता, हे कळल्यावर अनिरुद्ध आणि नीनाताई त्याच्या तब्येतीची विचारपूस करायला त्याच्या घरी गेले. अशक्तपणा असल्यामुळे हर्षद ...अजून वाचारजेवर होता. त्यांना प्रभावित करायची ही मोठी संधी होती त्याच्यासाठी! त्याने त्यांना आपल्या नव्या फ्लॅटचा प्लॅन दाखवला. चार- सहा महिन्यांत ताबा मिळेल! गृहप्रवेशाच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे! नवीन गाडीही बुक केलीय! मला
मायाजाल- १७त्या दिवशी संध्याकाळी प्रज्ञा खूप दमून घरी आली होती. दिवसभर प्रॅक्टिकलसाठी उभी राहून तिचे पाय गळून गेले होते. नीनाताईंनी तिच्या हातात वाफळणारा काॅफीचा कप दिला आणि काही खरेदीसाठी मार्केटला गेल्या. दिवसभरच्या दगदगीनंतर गरम काॅफी पीत बसणं-- बाहेरचा ...अजून वाचासंधिप्रकाश---प्रज्ञाचं मन प्रसन्न झालं होतं. पण
मायाजाल--१८ त्यादिवशी संध्याकाळी हर्षद आॅफिसमधून लवकर घरी आला! प्रज्ञाच्या परत येण्याच्या वेळात तो कॉलनीच्या गार्डन मध्ये जाऊन बसला. प्रज्ञा आत येताना दिसली की तिला थांबवायचं आणि आपलं ...अजून वाचातिला सांगायचं; असं त्याने ठरवलं होतं. पण हर्षद वाट पाहून कंटाळला--- रात्र झाली ---तरी त्या मैत्रिणी आल्या नाहीत. त्या दिवशी प्रज्ञा बहुधा फिरायला गेलीच नव्हती. हर्षद परत घरी जायला निघाला; इतक्यात तिची मैत्रीण सुरेखा येताना
मायाजाल- १९ एकदा हर्षद आॅफसमधून घरी परतत असताना त्याला प्रज्ञाची मैत्रीण- सुरेखा दिसली. त्याने तिला थांबवलं."प्रज्ञा बँगलोरवरून आली का ? तिचा रिझल्ट असेल --- आतापर्यंत
मायाजाल २१ प्रज्ञाने हर्षदच्या प्रपोजलचा स्वीकार केला नाही. तिच्या बोलण्यातला करारीपणा हर्षदला जाणवला होता. तिला समजावून सांगणं आपल्या आवाक्यातील नाही; हे हर्षदच्या लक्षात आलं होतं. आता हर्षद वेगळ्या दिशेने विचार करत ...अजून वाचा"प्रज्ञाचा अजूनही इंद्रजीतवर विश्वास आहे. तो विश्वास किती अनाठाई आहे; हे तिला कळलं पाहिजे! त्यासाठी त्याने लग्न का मोडलं; याचं खरं कारण आता हिला सांगावंच लागेल!" तो प्रज्ञाला सांगू
मायाजाल २२ हर्षदने पाहिलेली सर्व स्वप्ने धुळीला मिळाली होती; पण प्रज्ञाला त्याच्या आणि इंद्रजीतच्या वागण्याची जी चीड आली होती ; ती योग्यच होती नाकारू शकत नव्हता.. आपण प्रज्ञाला गृहित धरलं होतं
मायाजाल-- २३प्रज्ञाने डाॅक्टरना विचारलं," सर! बाबांना हल्ली खूपच त्रास होतोय! आॅफिसचं काम करणं अशक्य झालंय! तुम्ही भारतात परत कधी येताय?" "मी इकडे एका नवीन सर्जरी कोर्ससाठी असलो आहे. डोळ्यांच्या सर्जरीतले नवीन ट्रेंड शिकून घेण्यासाठी हा कोर्स आहे! अजून ...अजून वाचामहिन्यांचं ट्रेनिंग आहे! यासाठीच मी त्यांना लवकर आॅपरेशन करून घ्या; असं सांगत होतो!" डाॅक्टर तीन महिने येणार नाहीत हे ऐकून प्रज्ञा घाबरून म्हणाली, "तीन महिने
मायाजाल-- २४ काही दिवसांतच डाॅक्टर संदीपशी खूप जुनी ओळख आहे असं नीनाताईंना वाटू लागलं होतं. त्या विचार करत होत्या; " नशिबानं इतकं चांगलं स्थळ चालून आलंय! प्रज्ञाला अगदी शोभतील असे आहेत डाॅक्टर संदीप! त्यांचा स्वभाव किती चांगला आहे! ...अजून वाचातरूण वयात एवढं यश मिळवलंय पण त्यांना थोडाही अहंकार नाही!--- पण अगोदर प्रज्ञाशी बोलायला हवं! तिचं मन जाणून घेणं महत्वाचं आहे!"रात्री त्यांनी प्रज्ञाला सगळं सांगितलं. " किती सुस्वभावी
मायाजाल---२५ त्या दिवशी रात्रीपर्यंत हर्षद मृदुलाकडे राहिला. रमाकाकू स्वयंपाक करून गेल्या. मृदुलाने हर्षदसाठीही जेवण बनवायला सांगितलं होतं. तिचा भाऊ कुणाल ताईच्या आजारपणामुळे थोडा घाबरलेला होता, त्याचा चेहरा उतरला होता. पण हर्षदशी ...अजून वाचालगेच गट्टी जमली आणि त्याला शाळेच्या गमती जमती सांगताना त्याचा चेहरा खुलला होता. जेवताना हर्षद हसत म्हणाला, " मी मोठा जादुगार आहे; बरं का! बघ तुझ्या ताईला जादूने लगेच कसं बरं करतो
मायाजाल - २६ पुढच्या आठवड्यात हर्षदने मृदुलाची आणि प्रज्ञाची भेट घडवून आणली.
मायाजाल- २७ "इंद्रजीतला पाहून प्रज्ञाचा चेहरा कठोर झाला. "मला आणखी त्रास द्यायचा बाकी राहिला आहे का? तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा नाही! प्लीज! तू निघून जा! माझं डोकं दुखत होतं; ...अजून वाचानिघून आले मी! पण तू इथे का आलास?" प्रज्ञाने विचारलं. तिच्या स्वरातला अलिप्तपणामुळे इंद्रजीतचा अहंकार डिवचला जात होता. अनेक दिवसांनी तो भेटला होता; पण तिच्या चेह-यावर आनंद दिसत नव्हता. आपल्याला समोर पाहून प्रज्ञा पूर्वीचं
Chapter. 15 ...अजून वाचा मायाजाल २८ इंद्रजीत निघून गेला, तरीही नीनाताई दरवजाकडे बघत राहिल्या होत्या इतक्या वर्षांनी त्यांनी इंद्रजीतला पाहिलं होतं. प्रज्ञाचा संतप्त चेहरा; आणि जास्त काही न बोलता निघून गेलेला इंद्रजीत --- काय झालं असेल; याची कल्पना त्यांना आली होती.
मायाजाल २९ रात्री नीट झोप न झाल्यामुळे दुस-या दिवशी प्रज्ञाचं लक्ष कामात
मायाजाल --- ३० त्या रात्री हर्षदशी फोनवर बोलणं झालं; आणि दिवसभराच्या ताणामुळे थकवा आलेला असूनही प्रज्ञाला काही केल्या झोप येईना. तिच्या बंद डोळ्यांसमोर काॅलेजचे दिवस साकार होऊ लागले. इंद्रजीतशी ...अजून वाचाभेट झाली, तो दिवस ---- त्या दिवशी आस्मानी संकटात तो तिला सुखरुप घरी घेऊन आला होता. किती सहजपणे त्याने तिच्या मनावरचं अनोळखीपणाचं ओझं दूर केलं होतं. आणि नंतर
मायाजाल--३१ बुक केलेल्या टेबलकडे प्रज्ञाला आणून; बसण्याचा निर्देश देत इंद्रजीत म्हणाला,"आताच आलीयस! आरामात बोलू आपण! तुझ्यासाठी काय मागवू? माझ्या चांगलंच लक्षात आहे; तुला इथली कोल्ड काॅफी आवडते! " त्याने वेटरला बोलावून कोल्ड काॅफीची ...अजून वाचा
मायाजाल-- ३२प्रज्ञा सुन्न होऊन ऐकत होती. अनपेक्षितपणे इंद्रजीतचं सत्य स्वरूप तिच्या समोर येत होतं----इंद्रजीतचा फोन स्पीकरवर होता; त्यामुळे सुजीतचं बोलणंही प्रज्ञाला स्पष्ट ऐकू येत होतं,"पण तू सूझीशी फोनवर बोलणं का टाळतोस? इथे