पुराणे किताबो के पन्ने

  • 6.1k
  • 1
  • 1.7k

आयुष्य हा एक प्रवास आहे. आणि हा प्रवास एकट्याने करायचा म्हणजे थोड अवघडच आहे. पण समजा एखाद्याला जर कोणाची साथ भेटली आणि ती भेटलेली साथ जर कायम आपल्या बरोबर राहणार असेल तर? मला ही अशीच एक साथ भेटली पुस्तकांची... मी चवथीत असताना सुट्टीला मुंबईला मावशीकडे गेलो होतो तेव्हा मी सती अनुसया हे पुस्तक वाचले. आता तुमच्यातले काही जण म्हणतील शाळेत काय वाचत होतास मग? तुमचा प्रश्न बरोबर आहे. मला असे म्हणायचे होते कि अभ्यासाव्यतिरिक्त पाहिले पुस्तक मी वाचले. एवढ्या छोट्या वयामध्ये मला ते समजले सुद्धा. अभियांत्रिकी च्या दुसर्‍या वर्षाला असेल मला एका मित्राने संभाजी राजे