प्राक्तन

  • 6.9k
  • 1.8k

अरे बाबा देव गण आहे माझा, मला काही होणार नाही. ह्या सुनीलचे आपले काहीतरीच. म्हणे अजय अमावस्येला जास्त भटकू नकोस इकडे तिकडे. मित्र आहे म्हणुन ठीक नाहीतर दोन शिव्या घातल्या असत्या. भित्री भागूबाई.तरी पण डोक्यात टाकलेच ह्याने काहीतरी. जाऊ दे, घरी जाऊन दोन पेग मारून झोपून जाऊया. आदितीला पण आजच जायचे होते माहेरी. बघितले हे असे होते. उगाच डोक्यात भरवले काहीतरी. तोपर्यंत ठीक होते. पण मी कशाला विचार करतोय. हा सुनील पहिल्यापासून घाबरट. डोंबिवलीत लहानपणी बिल्डिंग मध्ये लपाछपी खेळताना रात्र झाली की घाबरायचा. ह्याचे काय मनावर घ्यायचे.ते ठीक आहे. पण दरवाजा उघडा कसा. चोर तर घुसले नाहीत ना. नाही आत