पाहील प्रेम ....- 3

  • 6.3k
  • 3k

नील ने एक दिवस तीला सहज विचारले . काय मग ? मी पहिलाच ना ? तीला बहूतेक हा प्रश्न अनपेक्षित होता .ती गोंधळून गेली होती ......सगळी कडे भयाण शांतता पसरली होती .शेवट नील ने च परत विचारले का ग ? काय जाल ? बोल ना ? प्लीज काही लपवू नकोस.त्याने गंमत म्हणून विचारले ल्या प्रश्नची त्याला चिंता वाटू लागली .तीचे डोळे पाणावले ती बोली हो मला एक मुलगा आवडायचा ........पण आता तस काही नाही .....याला बरेच दिवस जाले आहेत ...मी केव्हाच हे विसरून गेली आहे . यावर नील