मान्सून हे नवे पर्व येक (भाग-2)

  • 6.8k
  • 2.4k

अरे हो ...आज तस पण फारसे झण आले नाहीत ऑफिस ला , म्हणुन आपला आटपून निगालो होतो ..अछा !!! फारसे झणच ना ? की बस अनू नाही आली म्हणुन ऑफिस ला राहवत नाही वाटते साहेबांना ? .... सुम्मी टिंगल उडवायचा नादात म्हणाली आणि स्वतच हसायला लागली ....मी सुद्धा तिचा कडे बगतच हसलो ...... बस झाली हा टिंगल उडौन ......काय आपली काही पण बोलतेस ......... ती मज्जेतच मनाली मस्करी केली रे ....... तशी अनू आली का नाही रे आज ?का? तुझी बेस्ट मैत्रीण न ती? तुला नाही माहिती का कुठे गेली ती तर......... मी सहजच बोलून गेलो हो आता ती मला