नीयतीची खेळी

  • 6.4k
  • 2k

आज मै उपर, आसमाॅ नीचे आज मै आगे,जमाना है पीछे अस्मिताने जोरजोरात गातच घरात एण्ट्री घेतली. तिच्या अनुपस्थितीत घरात एक मरगळ निर्माण झाली होती ति तिने स्वतःच्या चैतन्याने बाजूला सारली. 'अग थांब, थांब ' आईचा आवाज ऐकून ती थांबली. 'अग जरा बाथरूममध्ये जावून फ्रेश हो.देवाला नमस्कार कर.