कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- १६ - वा

  • 7k
  • 1
  • 2.6k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग- १६ वा --------------------------------------------------------------------------- अभिजित – ------------------------------------------ माझ्या मनात अजून ही धाकधूक आहे ..ती एका गोष्टीची .. अनुषा ..जेव्हा सागर देशमुख यांना भेटेल ..त्या पहिल्या भेटीत ..त्यांचे नाही जमले तर मात्र पुढचे सगळेच कठीण होऊन बसणारे आहे. आणि अनुषाने अजून आपल्या आईची भेट घेणे राहून गेले आहे .. आईची भेट .अनुषा घेते आहे..तिच्या या भेटीच्या हेतूबद्दल जर बाबांना जरा ही शंका आली तर ..सगळ्या कामावर , मेहनतीवर बोळा...असे होईल ..बघू या कसे करते अनुषा . कारण ..घरी आई एकटीच असते ..पण..तिच्यावर बाबांच्या खास लोकांचा जागता पहारा असतो. दिवसभर आई कडे कोण आले ,कशाला