सांन्य... भाग १

(11)
  • 23k
  • 4
  • 15.2k

" ही एक Psychological thriller कथा आहे, ह्या कथा मध्ये दर्शीत सगळी पात्र काल्पनिक असून त्यांचा कुठल्याही जीवित व मृत व्यक्ती सोबत काही संबंध नाही, संबंध आढळून आल्यास तो फक्त योगायोग समजावा..ही कथा फक्त मनोरंजन साठी आहे "...... ― धन्यवाद ― अध्याय पहिला..... "पत्र" ठक.... ठक, एक माणूस हातात कोयता घेऊन मटण कापत होता, पण कोणाच ???? " सांन्य "..... Born on saturday सोमवार ७ जानेवारी २०१९ ,मुंबई सकाळ चे १० वाजले होते, कामिनी ने घराच दार उघडल, दाराच्या समोरच एक कव्हर पडल होत. तिने सहज ते कव्हर उचलुन बघीतलं.. त्यावर कोणाचाही नाव पत्ता दिलेला नव्हता.कामिनी ने कव्हर वरून फाडल