Saany book and story is written by Harshad Molishree in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Saany is also popular in थरारक in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
सांन्य... - कादंबरी
Harshad Molishree
द्वारा
मराठी थरारक
" ही एक Psychological thriller कथा आहे, ह्या कथा मध्ये दर्शीत सगळी पात्र काल्पनिक असून त्यांचा कुठल्याही जीवित व मृत व्यक्ती सोबत काही संबंध नाही, संबंध आढळून आल्यास तो फक्त योगायोग समजावा..ही कथा फक्त मनोरंजन साठी आहे "...... ― धन्यवाद ― अध्याय पहिला..... "पत्र" ठक.... ठक, एक माणूस हातात कोयता घेऊन मटण कापत होता, पण कोणाच ???? " सांन्य "..... Born on saturday सोमवार ७ जानेवारी २०१९ ,मुंबई सकाळ चे १० वाजले होते, कामिनी ने घराच दार उघडल, दाराच्या समोरच एक कव्हर पडल होत. तिने सहज ते कव्हर उचलुन बघीतलं.. त्यावर कोणाचाही नाव पत्ता दिलेला नव्हता.कामिनी ने कव्हर वरून फाडल
" ही एक Psychological thriller कथा आहे, ह्या कथा मध्ये दर्शीत सगळी पात्र काल्पनिक असून त्यांचा कुठल्याही जीवित व मृत व्यक्ती सोबत काही संबंध नाही, संबंध आढळून आल्यास तो फक्त योगायोग समजावा..ही कथा फक्त मनोरंजन साठी आहे "...... ...अजून वाचाधन्यवाद ― अध्याय पहिला..... "पत्र" ठक.... ठक, एक माणूस हातात कोयता घेऊन मटण कापत होता, पण कोणाच ???? " सांन्य "..... Born on saturday सोमवार ७ जानेवारी २०१९ ,मुंबई सकाळ चे १० वाजले होते, कामिनी ने घराच दार उघडल, दाराच्या समोरच एक कव्हर पडल होत. तिने सहज ते कव्हर उचलुन बघीतलं.. त्यावर कोणाचाही नाव पत्ता दिलेला नव्हता.कामिनी ने कव्हर वरून फाडल
अध्याय २... पत्र वाचून प्रदीप ला खूप मोठा धक्का बसला, तो धावत धावत घरी पोहोचला.. नवीन ,बाळा नवीन .."नवीन कुठे आहेस? प्रदीप नवीन ला जोरात हाका मारू लागला, प्रदीप ची बायको पण प्रदीप ला असं बघून घाबरली.... "प्रदीप काय ...अजून वाचातू एवढ्या लवकर घरी कसा आलास??आणि तू नवीन ला का हाक मारत आहेस ते ही एवढ्या मोठ्याने?? "नवीन कुठे आहे"???.... प्रदीप फक्त एकच प्रश्न विचारत होता..... प्रदीप ने त्याचा बायकोला(अनघा) हातातला पत्र दाखवला..ते वाचून ती मोठमोठयाने रडू लागली..तिचे हात थरथरू लागले.. प्रदीप ला काहीच सुचत नव्हते... त्याने अनघा ला विचारल "नवीन कुठे आहे तर तिने उत्तर दिले की तो तर
अध्याय दुसरा.... "भूक" "गुड मॉर्निंग शुभु" उठ लवकर तुला स्टेशन ला निघायला उशीर होईल नाहीतर..मी नाश्ता बनवून घेते.. तू फ्रेश होऊन खाली ये.... राजश्री शुभम तयार होऊन लगेच खाली आला .. आणि नाश्ता करून निघाला .. शुभम सकाळी जरा ...अजून वाचापोलिस स्टेशन ला निघाला होता.... अर्थातच त्याचा डोक्यात त्या किलर चा विचार सतावत होता.. शुभम ने सांगितल्या प्रमाणे अजिंक्य ने लिस्ट तयार केली.....सर्व कैद्यांची सुटण्याची तारीख वेळ आणि त्यांनी केलेले गुन्हे हे त्यामध्ये होते.. शुभम जसा पोलीस स्टेशन मध्ये पोहचला तसं त्याने सगळ्यात आधी अजिंक्यला केबिन मध्ये बोलवून घेतले. "Good morning सर".... अजिंक्य "Good morning, अजिंक्य ती लिस्ट??".... शुभम "रेडी
"एकाच वेळी २२ मुलांचं अपहरण, एका दिवसात त्याने सगळ्यांच्या घरी पत्र पाठवलं ते पण एकाच वेळी कसं शक्य आहे हे"???....शुभम "सर हा एकटा नाहीये, ह्याच्या सोबत अजून लोक असतील जे मिळून हे सगळं करतायत"..... अजिंक्य तेव्हाच पोलीस स्टेशन मध्ये ...अजून वाचामाणूस आला, हवालदार त्याला आत येऊ देत नव्हते, पण तो ऐकत नव्हता..... शुभम ने केबिनच्या आतून त्या माणसाचा आवाज ऐकला आणि बाहेर आला.... "बोला काय झालं" ??..... शुभम "सर खूप महत्त्वाचे बोलायचं होतं"...... तो माणूस "हो बोला काय झालं".....?? शुभम त्या माणसाने खिशातून पत्र काढल आणि ते शुभम ला दिल, शुभम पत्र बघताच शॉक झाला.... "सर अजून एक पत्र"......?? अजिंक्य
अध्याय तिसरा... ओळख शुभम पटकन जाऊन गाडीत बसला आणि घरातून निघाला, राजश्री त्याला मागून हाक मारत होती पण शुभम ने काही ऐकलं नाही... गाडी चालवताना शुभम ने अजिंक्य ला फोन केला.….. "अजिंक्य माझा personal नंबर वर शेवटचा फोन कोणाचा ...अजून वाचात्याची डिटेल मला हवी आहे, पटकन मला exact लोकेशन सेंड कर आणि तू पण पोच तिथं"..... शुभम शुभम ने एवढं सांगून फोन ठेवला, थोड्याच वेळात अजिंक्यचा मेसेज आला, त्याने लोकेशन पाटवली होती, शुभम पटकन तिथं पोचला पण तिथं कोण नव्हता..... तेव्हाच अजिंक्य तिथं आला..... "सर काय झालं, इतक्या urgent बोलवलं, तो नंबर त्या किलरचा आहे का".....??? अजिंक्य "हो अजिंक्य, ज्या