Saany - 4 book and story is written by Harshad Molishree in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Saany - 4 is also popular in Thriller in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. सांन्य... भाग ४ Harshad Molishree द्वारा मराठी थरारक 11.4k 10.1k Downloads 21.2k Views Writen by Harshad Molishree Category थरारक पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन "एकाच वेळी २२ मुलांचं अपहरण, एका दिवसात त्याने सगळ्यांच्या घरी पत्र पाठवलं ते पण एकाच वेळी कसं शक्य आहे हे"???....शुभम "सर हा एकटा नाहीये, ह्याच्या सोबत अजून लोक असतील जे मिळून हे सगळं करतायत"..... अजिंक्य तेव्हाच पोलीस स्टेशन मध्ये एक माणूस आला, हवालदार त्याला आत येऊ देत नव्हते, पण तो ऐकत नव्हता..... शुभम ने केबिनच्या आतून त्या माणसाचा आवाज ऐकला आणि बाहेर आला.... "बोला काय झालं" ??..... शुभम "सर खूप महत्त्वाचे बोलायचं होतं"...... तो माणूस "हो बोला काय झालं".....?? शुभम त्या माणसाने खिशातून पत्र काढल आणि ते शुभम ला दिल, शुभम पत्र बघताच शॉक झाला.... "सर अजून एक पत्र"......?? अजिंक्य Novels सांन्य... " ही एक Psychological thriller कथा आहे, ह्या कथा मध्ये दर्शीत सगळी पात्र काल्पनिक असून त्यांचा कुठल्याही जीवित व मृत व्यक्ती सोबत काही संबंध नाही... More Likes This विलक्षण - 2 द्वारा Balkrishna Rane रानभूल - भाग 5 द्वारा Balkrishna Rane The Mafia Couple - Chapter - 1 द्वारा sanvi सह्याद्रीचे रक्तकुंड - 1 द्वारा Dr Phynicks मुखवटे - 1 द्वारा Balkrishna Rane रुधिरारंभ - 3 द्वारा Dr Phynicks एक निरोप असाही... - 1 द्वारा Ashish Devrukhkar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा