सांन्य... भाग ४ Harshad Molishree द्वारा थरारक मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके थरारक पुस्तके सांन्य... भाग ४ सांन्य... भाग ४ Harshad Molishree द्वारा मराठी थरारक 5.8k 12.1k "एकाच वेळी २२ मुलांचं अपहरण, एका दिवसात त्याने सगळ्यांच्या घरी पत्र पाठवलं ते पण एकाच वेळी कसं शक्य आहे हे"???....शुभम "सर हा एकटा नाहीये, ह्याच्या सोबत अजून लोक असतील जे मिळून हे सगळं करतायत"..... अजिंक्य तेव्हाच पोलीस स्टेशन मध्ये ...अजून वाचामाणूस आला, हवालदार त्याला आत येऊ देत नव्हते, पण तो ऐकत नव्हता..... शुभम ने केबिनच्या आतून त्या माणसाचा आवाज ऐकला आणि बाहेर आला.... "बोला काय झालं" ??..... शुभम "सर खूप महत्त्वाचे बोलायचं होतं"...... तो माणूस "हो बोला काय झालं".....?? शुभम त्या माणसाने खिशातून पत्र काढल आणि ते शुभम ला दिल, शुभम पत्र बघताच शॉक झाला.... "सर अजून एक पत्र"......?? अजिंक्य कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा सांन्य... भाग ४ सांन्य... - कादंबरी Harshad Molishree द्वारा मराठी - थरारक (115) 63.4k 116.1k Free Novels by Harshad Molishree इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Harshad Molishree फॉलो करा