अदृश्य - 3

(13)
  • 12.9k
  • 6.2k

केस ची सुनावणी होती आज , विभा तयार होती,पण नायब हि तेवढाच तयारीने केस लढायला आला होता,त्याने खूप मोठा वकील निवडला होता.अर्थातच त्याला जेहेन ला फाशी द्याची होती.विभा ने तिच्या डायरीमध्ये सगळं काही लिहून ठेवल होत.सुनावणी सुरु झाली,विभा तयार होती पण अचानक तिच्या डायरी मध्ये जे काही तिने लिहून ठेवल होत ते गायब होतं.अचानक समोरच्या वकील मृदुल ने केस लढायला सुरुवात केली.मृदुल-जज्ज साहेब, जेहेन अरोरा हिने फक्त अर्णव लाच मारल नाहीये तर हिने या आधी हि खूप मोठा गुन्हा केलेलाय.हिने एका मुलीला ठोकून दिल होत,एवढंच नाही तर त्या मुलीला मदत सुद्धा हिने नाही केली आणि ती तशीच तिथे मरून गेली.पोलीस