कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 4

  • 10.7k
  • 4.3k

हा भाग वाचण्यासाठी मागील भागांची कल्पना घ्यावी... भाग-4 आपण काकांना जाऊन सांगू या विचाराने जेव्हा कणक परत येत होती, तेव्हाच तिला तिच्या मागे कोणीतरी येत असल्याची जाणीव झाली....! तिच्या अंतर्मनाला जरी जाणीव झाली होती, पण तिचं बाह्यमन मागे न बघण्याचं सिग्नल मेंदूला देत होतं. अचानक कोणीतरी लांब असलेलं जवळ असल्याचा भास तिला झाला. तिचा घसा कोरडा पडला. हृदयाचे ठोके तिच्या कानांना साफ ऐकू येत होते.रात्रीचा गार हवेचा गारवा तिच्या मनाला विलक्षण जाणवत होता. तिच्या मनाला एक गोष्ट तर कळली होती की, आपल्यामागे जे पण आहे ते आपल्या विचारांपासून वेगळ