रेशमी नाते - २

(44)
  • 48.2k
  • 1
  • 30.3k

विराट ?पिहु (मागच्या भागात सुजाता हे नाव मी विराटच्या काकुला दिल होतं नंतर मी ते चेंज करुन रोहिणी ठेवले.सॉरी एका ठिकाणी नाव चेंज कारयचे राहीले त्यामुळे गोंधळ झाला..) पिहु:-आई तुम्ही‌ प्लिज रडू नका...मला कळतंय‌... सुमन:- पिहुला मिठी मारतात. तु आराम कर काही लागलं कि सांग..सोनिका आहे वीराच्या रूममध्ये उद्या सकाळी लवकर निघणार आहे .ते दोन दिवसांनी आमवस्या आहे ना म्हणून उद्याच माहेरी जावे लागेल.पाच दिवसांनी परत‌ घ्यायला येते..(त्या,पिहुच्या चेहरयावरून हात फिरवत निघुन जातात..) पिहु उठुन दरवाजा लावते..परत एक नजर रुमभर फिरवुन घाबरतच सगळ बघु लागली. समोर स्लाईडींगचा डोर होता...ती उघडु कि नको विचार करत होती..तिने हळुच उघडला.तर स्टडी रुम होती..