ऐक ह्दय स्पर्शी कथा ......

(11)
  • 26.7k
  • 1
  • 5.4k

ऐक हृदय स्पर्शी कथा .....आजच्या कथेचा हीरो आहे महेश आणी हेरॉइण आहे भाग्यश्री .यांची कथा थोडी ईतर कथे पेक्षा वेगळी आहे .साधारण प्रेमात पडणारे लोक त्यांच्या तारुण्यात भेटतात .पण महेश आणी भाग्यश्री ची प्रेम कथा व भेट ही लहान पाणी म्हणजेच जेव्हा ते जन्मात तेवच भेटतात .महेश आणी भाग्यश्री चा जन्म एकाच दिवशी होतो .आणी एकाच हॉस्पिटल मध्ये होतो .हॉस्पिटल मध्ये काही करणा सत्व महेश आणी भाग्यश्री ला एकाच बेड वरती ठेवल जात .तेव्हा खेळत असता ना महेश भाग्यश्री च्या हाताला स्पर्श करतो .तेव्हा महेश आणी