प्रेम म्हणजे काय असत ......

  • 9k
  • 2.2k

सपना आणी राज लहान पना पासून एकत्र होते . एकमेकांचे लहानपणापासूनचे चांगले मित्र होती शाळेत खेळायला सगळी कडे एकत्र जायचे ते .पुढे मोठे जाले शालेय शिक्षण संपल कौलेज ला पण .दौगे एकत्र जात होते .त्यांच्या मैत्रीच रूपांतर प्रेम त कधी जाले त्याच त्यांनाला पण काळ नाही .सपना आणी राज कौलेज मधे बेस्ट कपल म्हणून ओळख ले जायचे .एकदा ते एकदिवस असेच बसले होते गप्पा मारत अचानक सपना च्या डोक्यात काय तरी येत आणी ते राज ला विचारते मला तुला काही तरी विचारायचे .हो विचार