समर्पण - ७

(11)
  • 10.6k
  • 5.7k

समर्पण-७ तेरा ही नशा तेरी ही खुमारी, हर वक्त मुझपे छाये रहती है। तू ही तू मुझमे साँस लेने लगा है, धडकने मेरी कहने लगी है । असच काहीस होत होतं मला आज काल. मला आनंद, दुःख, उत्साह, काहीही वाटत असेल तर मला आधी विक्रम आठवायचा. माझ्या मनात कुठलाही विचार येत असेल मला आधी विक्रम ला बोलावसं वाटायचं. आणि विक्रम च्या बाबतीत ही असच घडत होतं. मी तर म्हणेल की आमची एकमेकांशिवाय सकाळ ही होत नव्हती आणि रात्र ही सरत नव्हती. पण नेहमी मनात एक विचार असायचा की हे जे काही घडत आहे ते चूक आहे की बरोबर आहे. आमच्या