आराध्य दैवत श्री विठ्ठल

  • 7.3k
  • 1
  • 1.9k

?महायोगपीठे तठे भीमराठ्यां वरम पुंद्रिकाय दातुं मुनिंद्रे समा गाम तिष्टांथमनंदकंदम् परब्रम्हलिंगं भजे पांडुरंगम्?... महातिर्थ असलेले,सर्व पिठं मधील सर्व योगपिठ,जेथे साक्षात परब्रम्ह श्री विठ्ठल आपल्या भक्तचाय पुंडलिकाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन , भीमेच्या तटावर वसलेले पंढरपूर हे माझे आराध्य दैवत.... अश्या या पांडुरंगाला माझा साष्टांग दंडवत प्रणाम. .श्रीक्षेत्र ,भूवैकुंठ असलेले पंढरपूर, येथे वास्तव्यास असलेले पंढरीनाथ म्हणजेच श्री विठ्ठल रुक्मिणी.... साधुसंत चे माहेरघर.. पुंडलिकाचे पंढरपूर..?जेव्वं नव्हते चराचरतेव्हा होते पंढरपूर...?ज्यावेळी ह्या चरचारा च उगाम झाला नव्हता त्यावेळी देखील पंढरपूर श्री धाम अस्तित्वात होते..असे आजही तम्प्रपटत उल्लेख आढलतो....भगवंताचा साक्षात निवास असलेले वैकुंठ नगरी देखील देवाने पंढरपूर स्थापित केल्यानंतर केली असे म्हणतात.?आधी वसवली पंढरी...मग वैकुठ्नगरी....?संतांच्या कार्याने गौरवांवित ही भूमी