प्रेमी .....

  • 7.2k
  • 2.7k

आजच्या कथेच्या नावावरून कळे असेल की ही कथा दोनी प्रेमी ची एक सुंदर कथा आहे .आपल्या या कथेचा प्रीयकर च नाव आहे अविनाश आणी प्रीयसी जान्हवी . आविनश आणी जान्हवी च ऐक्म्कण्वर खूप प्रेम आहे .एव्ड की ते एकमेकांच्या शिवाय जगू शकत नाहीत .अविनाश आणी जान्हवी ला लग्न करायच असत पण त्यांची कास्ट वेगळी असते .आता पुढे काय होत याच्या प्रेमच पहूयात . आपण घरच्यांना विचारून लग्न नाही करू शकत का ? जान्हवी आविनश ला विचारते . अस जर शक्य असत तर आपण नसत केल का पळून जायचा