सांन्य... भाग ६

  • 13.6k
  • 7.3k

शुभम ने अपूर्व बद्दल ची सगळी माहिती नीट ऐकून घेतली आणि मग शुभम बोलला... "अजिंक्य हा आपला आता पर्यंत चा पहिला suspect आहे, जे पर्यंत खात्री होत नाही आपण त्याला पकडू शकत नाही".... "सर exactly".... "एक काम करा अपूर्ववर नजर राखा, किती वाजता उठतो कुठे जातो सगळी माहिती काळा".... "Oook सर".... त्यांचं discussion होई पर्यंत सकाळ झाली, शुभम आणि अजिंक्य बाहेर चहा पिट होते तेव्हाच राणू आली.... "Hiii... शुभम, hiii अजिंक्य कसा आहेस, आणि वहिनी कश्या आहेत आता".... राणू "ठीक आहेत एक दम"... अजिंक्य शुभम राणू आणि अजिंक्य तिघे पण गप्पा मारत होते, तेव्हाच अजिंक्य ला कोणाच्यातरी फोन आला म्हणून