ते दोघे....

  • 6.6k
  • 2.1k

दिवस पहिला काय झालं एक दिवस माझी बायको तिच्या नवऱ्या बद्दल सांगत होती म्हणे, रागिणी :- आज काल त्याचं लक्षच लागत नाही घरात, नुसता बाहेरच पळतो..संध्याकाळी कामावरून आला की थोडा वेळ घरात बसतो आणि मन fresh करायचं आहे अस म्हणत निघून जातो... आणि हे रोजच अस होतं... का तर कुणास ठाऊक, मी त्याला खूपदा विचारलं पण तो काही बोलायचाच नाही..मला त्याची काळजी वाटते हो... काही झालं तर नाही ना त्याला... अश्या वातावरणात त्याने त्याच काही करून घेतलं तर? मी सांगू कुणाला तर ते ही कळत नव्हतं म्हणून तुम्हाला सांगितलं.. खूप दिवसांपासून सांगायचं होत पण