प्रेमाचा रांग ...भाग २

  • 4.5k
  • 1.7k

नीशचे दाजी जी चिठि तीला वाचायला देतात .ती नीशा व तीच्या प्रेय्करची होती .याच चिठ्ठी ने त्यांच्या लग्नाचा विचका केला होता .लोकांना कळू नये म्हणून त्यानी आपली नाव वेगळी धरण केली होती . पण नीशच्य दजीण देलील्य चीठी मुळे नीशा व तीच गुपित उघड केल होत .नुसत गुपित उघड केल नही तर जे काही नीशा व तीच्या प्रेयकरने जे काही प्रेमात रांग उधळले तेही यात लिहिल होत . दोन तीन गर्भात केल्या चा देखील उल्लेख होता .थोडक्यात नीशा ने व तीच्या प्रेय्करनि त्यांच्या अब्रुची लखटर केली होती.त्यानेच त्यांच्या प्रेमाची